स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल

scorpio accident video

स्कॉर्पिओचा भीषण अपघात 10 ठार; थरारक VIDEO होतोय व्हायरल

scorpio accident रस्त्यावर चालताना आणि वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. कारण अपघात कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. या अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसेंदिवस भीषण अपघातांच्या घटना समोर येत आहेत. रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, पुलावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. वाहन

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने एका पुलावरून जात होती, मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या गाड्यांना धडकून शेवटी पुलाच्या बाजूला जाऊन जोरदार धडकते. यावेळी ही धडक इतकी जोरदार होती की अक्षरश: पुलाची बाजूही तुटली.

👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment