Anganwadi Bharati : महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा कोटयातील एकुण १०२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा भरावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. (Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 for 102 posts under Mahila Bal Vikas Vibhag)
👉 अंगणवाडी भरतीसाठी अर्ज इथे करा 👈
भरतीचे तपशील:
पदांची नावे आणि पात्रता:
अंगणवाडी सेविका:
शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.
अंगणवाडी मदतनीस:
शैक्षणिक पात्रता: किमान 8वी उत्तीर्ण.
मुख्यसेविका/पर्यवेक्षिका:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतून पदवीधर.
👉 अंगणवाडी भरतीसाठी अर्ज इथे करा 👈
वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे.
कमाल वय: 40 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी वयमर्यादेत शिथिलता लागू).
एकूण पदसंख्या:
सध्याच्या भरतीत विविध जिल्ह्यांमध्ये हजारो जागा उपलब्ध आहेत. जिल्हानिहाय जाहिराती स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहीर होतात.
अर्ज प्रक्रिया:
पद्धत: ऑनलाइन अर्ज.
अधिकृत संकेतस्थळ: महिला व बालविकास विभाग.
आवश्यक कागदपत्रे:
जन्मदाखला/वय प्रमाणपत्र.
शैक्षणिक प्रमाणपत्रे.
ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड).
जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
अधिवास प्रमाणपत्र.