अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
  • एकूण रिक्त पदे – ४०,०००
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
  • पदवी – ( राज्यानुसार बदलेल)
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • पगार – ८,००० ते १८,०००
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५
  • निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)
  • अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in ( या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे.