Monsoon alert जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार

 

Monsoon alert update : भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

 

पुढील दिवसांत जोरदार वादळी पाऊस व चक्रीवादळ
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामीळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे.

 

पुढील दिवसांत जोरदार वादळी पाऊस व चक्रीवादळ
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

पश्चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार ते शनिवारदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

 

पुढील दिवसांत जोरदार वादळी पाऊस व चक्रीवादळ
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

आज दूपारनंतर सर्वत्र पावसाला सुरुवात होईल. नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यासह मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाळासह व वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे Monsoon alert update.

 

पुढील दिवसांत जोरदार वादळी पाऊस व चक्रीवादळ
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Leave a Comment