आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर रिचार्ज प्लान करण्यासाठी नवीन नियम लागू

 

Jio Recharge Plan : जिओ 200 दिवसांची वैधता असलेली स्पेशल रिचार्ज योजना 11 जानेवारी 2025 पासून बंद करणार आहे. या योजनेत 500GB डेटा, अजीओ कूपन आणि इतर फायदे मिळतात.

 

आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

जिओने आपल्या ग्राहकांना दीर्घकालीन सुविधा देण्यासाठी 2024 च्या डिसेंबरमध्ये 200 दिवसांच्या वैधतेचा खास रिचार्ज प्लॅन लॉन्च केला होता. मात्र, हा प्लॅन आता 11 जानेवारी 2025 नंतर उपलब्ध नसेल. Jio ने ही योजना नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रमोशनल ऑफर म्हणून आणली होती, परंतु आता ती बंद करण्यात येणार आहे.

 

आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

किंमत: 2025 रुपये, वैधता: 200 दिवस (सहा महिन्यांपेक्षा जास्त), डेटा: 500GB हाय-स्पीड डेटा (दररोज सरासरी 2.5GB पर्यंत), अन्य फायदे : Ajio कूपन 500 रुपये, EaseMyTrip कूपन 1500 रुपये, Swiggy कूपन 150 रुपये हा प्लॅन विशेषतः अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात इंटरनेटची गरज असते आणि वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास नको असतो.

 

आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

हा प्लॅन 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर, Jio कडून असा दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन मिळण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे ग्राहकांनी ही संधी दवडू नये. 490 दशलक्षाहून अधिक युजर्ससह jio देशातील आघाडीचा टेलिकॉम प्रदाता आहे. ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी Jio सतत नवीन योजना आणत असते. मात्र, काही योजना प्रमोशनल असल्यामुळे त्या मर्यादित काळासाठीच असतात.

 

आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रांमध्ये कोणाकडे Jio सिम असल्यास, त्यांना या प्लॅनची माहिती द्या. 11 जानेवारीपूर्वी हा प्लॅन सक्रिय करून मोठ्या प्रमाणात डेटा, वैधता आणि कूपन फायदे मिळवा. जिओच्या या खास ऑफरचा लाभ घ्या आणि तुमचे इंटरनेट अनुभव अधिक चांगले बनवा ! Jio Recharge Plan.

 

आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Leave a Comment