कुठलेही उत्पन्न नसताना या विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये मिळणार बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज
या विद्यार्थ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈
Student Personal Loan : नोकरदारांना पर्सनल लोन घेण्यासंदर्भात एकदाही फोन आला नाही, असा माणूस सापडणे शक्य नाही. गेल्या काही वर्षात वैयक्तित कर्ज घेण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या जमानन्यात कधी कोणाला पैशाची गरज पडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कुठल्याही कागदत्रांशिवाय कर्ज मिळत असेल तर सोन्याहून पिवळं म्हणत लोकही त्याचा लाभ घेतात. मात्र, हे कर्ज सर्वांना उपलब्ध होते का? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना अचानक पैशाची गरज भासली तर असे कर्ज मिळते का? कारण, कोणतंही कर्ज देताना बँका तुमची ते फेडण्याची कुवत पाहतात.
या विद्यार्थ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈
अशा स्थितीत देखील काही मार्ग वापरुन तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. पर्सनल लोन हे असे कर्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. तुम्ही ते वैद्यकीय खर्च, भाडे किंवा इतर गरजांसाठी वापरू शकता. गॅरेंटर किंवा अर्धवेळ कामाच्या मदतीने कमाई न करताही कर्ज घेणे शक्य आहे. पण, कर्ज घेण्यापूर्वी, सर्व अटी आणि फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास, ते आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.
या विद्यार्थ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈
पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोन वेगळे आहेत. त्यांचे उपयोगही वेगळे आहेत. घरभाडे, वैद्यकीय बिले किंवा इतर कोणत्याही खर्चासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तर, शैक्षणिक कर्ज हे केवळ शिक्षणाशी संबंधित खर्चांसाठी आहे, जसे की शिक्षण शुल्क, पुस्तके आणि इतर अभ्यासक्रमाशी संबंधित खर्च. कर्जासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे. पत्ता पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वीज बिल दिले जाऊ शकते. मिळकतीचा पुरावा म्हणून गॅरेंटरचे बँक स्टेटमेंट देखील आवश्यक आहे Student Personal Loan.
या विद्यार्थ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈