PM Kisan Benefitiary Status : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही पण लाभार्थी असाल तर अगोदर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा, नाहीतर योजनेपासून वंचित राहाल.
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही
पीएम किसान योजनेचे पैसे यादी जाहीर
केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, थेट लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. शेतकर्यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. त्यातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. या नवीन गाईडलाईन्समुळे काही शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही