Gulabi Sadi Teacher Dance : हल्ली कधी कोणतं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून
विविध भाषांतील नवनवीन गाणी सतत व्हायरल होत असतात, ज्यावर लाखो लोक रील
बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’, ‘बदो बदी’ ही गाणी खूप चर्चेत आहेत. पण, या
गाण्यांव्यतिरिक्त आणखी एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी
प्रदर्शित झालेले ‘गुलाबी साडी’ या गाण्याने अक्षरशः अनेकांना भुरळ पाडली. लहानांपासून ते
मोठ्यांपर्यंत तसेच सामान्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रील्स
केले आहेत. या गाण्यावर डान्सचे काही सुंदर व्हिडीओ याआधीदेखील खूप व्हायरल झाले,