मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: डिसेंबर महिन्याचा लाभ सुरुवात
👎👎👎👎
लाडकी बहीण योजनेचे गावानुसार 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले
जमा यादीत नाव चेक करा
योजनेची सुरुवात आणि अर्जांची माहिती
लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू झाली. या योजनेसाठी राज्यभरातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते, त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. काही अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत कारण त्या बहिणींची बँक खाती आधारशी जोडलेली नव्हती. यामुळे, १२ लाख ८७ हजार बहिणींना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही.
👎👎👎👎
लाडकी बहीण योजनेचे गावानुसार 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले
जमा यादीत नाव चेक करा
नोव्हेंबरपर्यंत लाभ वाटप
नोव्हेंबर महिन्यापर्यंत २ कोटी ३४ लाख बहिणींना प्रत्येकी १५०० रुपये असे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले aditi sunil tatkare ladki bahin yojana गेले होते. डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबरचा लाभ लवकर देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
👎👎👎👎
लाडकी बहीण योजनेचे गावानुसार 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले
जमा यादीत नाव चेक करा
१२ लाख नव्या लाभार्थ्यांना फायदा
ज्या १२ लाख ८७ हजार बहिणींना आधी लाभ मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात सहा महिन्यांचे नऊ हजार रुपये एकत्र जमा aditi sunil tatkare ladki bahin yojana करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत खूप फायद्याची ठरली. या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या बहिणींनी सरकारच्या बाजूने मतदान करून मोठे यश मिळवून दिले.
ही योजना महिलांच्या आर्थिक मदतीसाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरली आहे.
यादीत नाव पहा