Namo Shetakari Yojana

या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रत्येक चार महिन्यानंतर एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केला जातो. यामुळे ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्यामुळे आता यानंतर फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी हप्ता खात्यात येण्यापूर्वी ई केवायसी करणे आवश्यक आहे Namo Shetakari Yojana