या योजनेतून पती-पत्नीला मिळणार आता महिन्याला 27000 हजार January 2, 2025 by Ajay Post Office Yojana : तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये कमवायचे आहेत का? पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. यात तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये पाच वर्षांसाठी मिळतील. जे लोक लवकरच रिटायर होणार आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत त्यांचे पैसे सुरक्षित राहतील व चांगले व्याजही मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS) चालवत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळतात. सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा जास्तीत जास्त 20,500 रुपये मिळतात. योजनेबद्दल जाणून घेऊयात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा